Ajit Pawar: अजित पवारांनी गोल्डनमॅन म्हणुन मिरवणाऱ्यांना आता हे अति होत आहे,म्हणत चाकण येथील रांका ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी मिश्किल टिप्पणी केली आहे.तसेच “सोनं पुरुषांच्या अंगावर शोभून दिसत नाही.”, असंही अजित पवार म्हणाले.