Sanjay Raut:२ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे.या मेळाव्याचं निमंत्रण राज ठाकरेंना देणार का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला.या प्रश्नाचं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.