Sushma Andhare: अहिल्यानगर येथे काल (२९ सप्टेंबर) सकाळी दोन गटात तणावाची घटना घडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना दोनदा लाठीमार करावा लागला. दरम्यान शहरात विविध अफवा पसरल्याने तणावाचे वातावरण होते. बाजारपेठा बंद होत्या. या संपूर्ण प्रकरणावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.