Pune: लोकसत्ताच्या नवरात्रविशेष व्हिडीओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते,आज अष्टमी आहे आणि याचनिमित्ताने आम्ही दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी अयोध्या चेचर यांच्याशी संवाद साधला. यावेळी अयोध्या चेचर यांनी दामिनी पथकात कर्तव्य बजावताना आलेले अनुभव सांगितले आहेत.