Aaditya Thackeray: मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन मी केले होते. पण त्यानंतर काही काळासाठी वेगळे सरकार आले. त्यांनी ते काम थांबवले. त्यांना सत्ता मिळाली. पण देशाला हजारो कोटींचे नुकसान झाले. मुंबईकरांना असुविधा झाली. आता मुंबई मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मविआवर टीका केली. आता त्यांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.