Ram Naidu: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री राम नायडू यांनी भाषण केले. नायडू भाषणाच्या शेवटी मराठीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.