पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धातून एकाची हत्या करण्यात आली आहे. कोंढवा भागात गणेश काळे या रिक्षा चालकाची गोळीबार आणि कोयत्याने वार करुन त्याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपी फरार झालेत. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे, पाहूया…



















