राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी आरोप होत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर सदर व्यवहार प्रकरणावर टीका केली. तसेच या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
















