जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी मॉड्युलचा तपास सुरु होता. यावेळी फॉरेन्सिकची टीम स्फोटकांचे नमुने घेत असताना स्फोट झाला. नेमकं काय घडलं? पाहूया















