Devendra Fadnavis Reaction on Sharad Pawar Allegations: भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनाची दीडशेवी जयंती जनजाती कल्याण दिवस म्हणून आपण साजरी करत आहोत. हे संपूर्ण वर्ष भगवान बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ साजरे करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे, देशभर विविध कार्यक्रम यानिमित्ताने होत आहेत. याच एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.















