scorecardresearch

Page 10 of

Prices of soybean cotton in private market in Parbhani are lower than the guaranteed price
परभणीत खासगी बाजारपेठेत सोयाबीन, कापसाला हमीभावापेक्षा कमी दर; शासकीय खरेदीचे धोरणच ठरेना, शेतकऱ्यांची लूट

अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेले सोयाबीन व कापूस आता बाजारात येत असून या दोन्ही प्रमुख नगदी पिकांची खरेदी सध्या हमीभावापेक्षाही कमी दराने…

Children's drama competition
मंत्री पत्नीच्या संस्थेकडे बालनाट्य स्पर्धेचे यजमानपद; कलावंत संघटनांचा विरोध

राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धा व अपंग बालनाट्य स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी बालरंगभूमी परिषद, मुंबई या संस्थेकडे…

tiger movements
वाघांच्या नैसर्गिक स्थलांतरणाला सुरुवात

गडचिरोली, चंद्रपूरमधील वाघ तेलंगणात, मध्य प्रदेशातील वाघ भंडारा जिल्ह्यात असा वाघांचा प्रवास यापूर्वी पाहायला मिळाला आहे. हे वाघ नंतर मूळ…

Acharya Devvrat statement regarding Munawale cruise in Koyna reservoir
कोयना जलाशयातील मुनावळे जलपर्यटन केंद्र सर्वात सुंदर स्थळ; राज्यपाल

मुनावळे हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाण असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे दोन दिवसीय…

Shaktipeeth highway project on the agenda again in view of the upcoming local Zilla Parishad elections
‘स्थानिक’च्या पार्श्वभूमीवर ‘शक्तिपीठ’ पुन्हा ऐरणीवर; मुख्यमंत्र्यांच्या आरेखन बदलण्यावरून नवा वाद

आगामी ‘स्थानिक’ जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

maharashtrachi hasya jatra fame actress priyadarshini indalkar gives health tips
आहारात साखर नकोच! हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर ‘असा’ जपते फिटनेस, दिल्या ‘या’ ५ हेल्थ टिप्स; म्हणाली, “सूर्यनमस्कार…”

Priyadarshini Indalkar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरने दिल्या ‘या’ ५ हेल्थ टिप्स, जाणून घ्या…

mulank-5-numerology-prediction
बुधदेव असतो ‘या’ जन्मतारखांचा स्वामी! योग्य वेळी योग्य निर्णय घेतात तर बोलण्यात असतात खूपच माहीर

Astrology Predictions By Numbers : तर आज आपण या बातमीतून एका खास मूलांक संख्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना सर्वात बुद्धिमान…

Congress on sir
आयोगाची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात; १२ राज्यांतील ‘एसआयआर’वर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह

काँग्रेसने निवडणूक आयोगाचा हेतू आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची टीका केली आहे.

rohit pawar on biwalkar brother
बिवलकरांवर गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई का ? सिडको भूखंड प्रकरणी वन विभागाच्या पत्रात नेमकं काय ?

सिडकोच्या भूखंड प्रकरणातील गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी सोमवारी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली.

ताज्या बातम्या