scorecardresearch

Page 71294 of

भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न हवेतच विरणार

राज्यात सध्या दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता असून राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी आर्थिक भार सोसून ही वीज उपलब्ध करण्याची सरकारची तयारी…

एक दिवसाचे बाळ चोरीला गेलेल्या पित्याचा असहाय्य आक्रोश..

पत्नी बाळंत होणार म्हणून देवदास नाईक दुबईमधील घसघशीत पगाराची नोकरी सोडून मुंबईत दाखल झाले. पण स्वप्नांची नगरी मुंबईत त्यांचे एक…

चीनने तातडीने सुधारणा राबवाव्यात

कम्युनिस्ट पक्षाचे ५७ वर्षीय लि केकियांग सध्या उपपंतप्रधान असून नेतृत्वबदलाच्या प्रक्रीयेत लवकरच ते वेन जिआबो यांच्याकडून पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

पंतप्रधानपदाची अडवाणींना लालसा नाही!

पंतप्रधानपद पक्षापेक्षा मोठे नाही, असे उद्गार आज भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ८५वा वाढदिवस साजरा करताना काढले. भाजपच्या वाटचालीत…

‘ब्लेंडेड सकस आहार’ योजनेची चौकशी:

महिला संस्थांच्याच माध्यमातून अंगणवाडीमधील बालके, गर्भवती महिला आणि कुपोषित मुलांना ब्लेंडेड सकस आहार (टेक होम रेशन) देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २०११मध्ये…

ओबामा आशिया भेटीवर

बराक ओबामा या महिना अखरीस आपला पहिला परदेश दौरा दक्षिण आशियामधील बर्मा, कंबोडिया, थायलंड या राष्ट्रांपासून सुरू करणार आहेत.

करप्रणालीच्या अस्पष्ट धोरणाविरोधात शिवसेना नगरसेविकांचे ठिय्या आंदोलन

भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीविषयी महापालिका प्रशासनाने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेविकांनी गुरुवारी जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी…

यूटय़ूबवर अपलोड होतात, मिनिटाला ७२ तासांचे व्हिडिओ!

जगभरात दर मिनिटाला यूटय़ूबवर तब्बल ७२ तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. संपूर्ण भारतभरातून तयार होणारे व्हिडिओ आकडेवारीच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर…

पालकांनाही न्याय नाहीच, महाविद्यालयांवरही बडगा नाही

प्रवेशाची मुदत संपेपर्यंत निर्णय घ्यायचा नाही आणि मुदत उलटून गेल्यावर मुदत उलटल्याचे कारण द्यायचे, या 'प्रवेश नियंत्रण समिती'च्या उफराटय़ा कारभारामुळे…

खासगी ट्रॅव्हल्सच्या मदतीसाठी सरकारच पुढे सरसावले

सुट्टय़ांच्या मोसात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या सर्वसामान्यांना सर्रासपणे लुटते. त्यांच्या या मनमानीला चाप लावण्याच्या उद्देशाने गेल्या एप्रिल महिन्यात उच्च न्यायालयाने कमीतकमी…

अझरवरील आजीवन बंदी उच्च न्यायालयाने उठवली

सामनानिश्चिती प्रकरणाने देशवासीयांना जबर धक्का देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.