scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 71885 of

सामान्यांच्या आकांक्षापूर्तीसाठी खासगी क्षेत्राने पुढाकार घ्यावा – राहुल गांधी

भारताकडे सकारात्मक विचार करणाऱयांची आणि नावीन्यपूर्ण कल्पना मांडणाऱयांची संख्या मोठी आहे. मात्र, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त पायाभूत सुविधा आणि…

संतप्त विद्यार्थी संघटनांनी प्राध्यापक, अधिकाऱ्यांना कोंडले

प्राध्यापकांच्या संपामध्ये तडजोड होत नसल्याने विद्यार्थ्यांवर ताण येऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी बुधवारी शिवाजी विद्यापीठात कुलगुरू, सुटाचे…

प्राध्यापकांच्या संपाविरुद्ध विद्यार्थ्यांची गांधीगिरी

न्यू कॉलेज महाविद्यालयात विद्यार्थी संघटना संघर्ष समितीतर्फे प्राध्यापकांच्या संपाविरुद्ध गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

देशातील पहिली फ्युनिक्युलर ट्रॉली मलंग गडावर

वनखात्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक ठिकाणांहून परवानग्यांचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आता अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम वेगाने सुरू आहे.…

सांगली जिल्ह्य़ातील खानापूरचे ग्रामस्थ करणार अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन

‘दुष्काळात आम्हाला लाचारीचे जगणे नको’, असे म्हणत खानापूरचे ग्रामस्थ आपल्या भागातील नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरसावले आहेत. ग्रामस्थांच्या या निर्धारामुळे सांगली…

सत्ताधारी नगरसेवकांची ‘स्थायी’ साठी झुंबड

पिंपरी महापालिकेत स्थायी समितीत वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल ४६ नगरसेवकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तथापि, शहरातील चार…

ठिबक सिंचनाचा वापर झाल्याने कमी पाण्यात उसाचे उत्पादन

कायम अवर्षणप्रवण भागात मोडल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळाचे संकट कायम असताना दुसरीकडे याच दुष्काळी जिल्ह्य़ात उसाचे…

डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेवर दुष्काळाचे सावट

राज्याचा अर्ध्याहून अधिक भाग दुष्काळाने होरपळत असताना आपण डामडौल करणे योग्य नसल्याने श्री गणेश मंदिर संस्थानने या वेळी ११ एप्रिल…

सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोटच्या पर्यटनासाठी ४३.८७ कोटींचा निधी

केंद्र व राज्य शासनाने सोलापूरच्या विकासासाठी भरीव स्वरूपात अनुदान मंजूर केले असून, यात सोलापूरसह पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूरच्या पर्यटन विकासासाठी…

कल्याण-डोंबिवली महापौरपदाचा निर्णय शासनाच्या ‘कोर्टात!’

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरांची मुदत १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. यावेळी महापौरपद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ महिलेसाठी राखीव आहे. पालिकेच्या महापौरपदी…

लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास अटक

फसवणूक केल्यासंबंधी प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर कारवाई करू नये, यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे…