scorecardresearch

Page 72320 of

गोसीखुर्दच्या दुष्परिणामांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

० प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत ० नदीच्या पाण्याला दरुगधी, रोगराई ० मासेमारांचा रोजगार हिरावला ० विदर्भातील लोकप्रतिनिधी मौनीबाबा महाराष्ट्र सरकार आणि…

राज्य हिवाळी अधिवेशन: ‘सत्य’ पत्रिका नव्हे ‘असत्य पत्रिका’ – भाजप

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर होणा-या आरोपांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने ‘सत्यमेव जयते’ आणि ‘सिंचनाचा घाव आणि कुटील राजकीय डाव’…

सभागृहात हल्ला : बाहेर वाढदिवसाचा एकोपा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर ताशेरे आणि टिकाटिप्पणी करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आज मात्र काही वेळ…

शासकीय रुग्णालये की मृत्यूची आधार केंद्रे?

या जिल्ह्य़ातील जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा सामान्य रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व संलग्न आरोग्यसेवेतील विशेषज्ञ, वरिष्ठ व क निष्ठ वैद्यकीय अधिकारी,…

कापशीचे लक्ष्मीनारायण देवस्थान वादाच्या भोवऱ्यात

अब्जावधी रूपयाची चल-अचल मालमत्ता असणाऱ्या कापशी येथील लक्ष्मीनारायण देवस्थानच्या संपतीच्या मोजदाद करण्याची बाब वादग्रस्त ठरली असतानाच आता जमिनीच्या विक्रीबाबत संशयाचे…

कृषी उत्पन्न बाजार समित्यांतून महिला हद्दपार

विविध क्षेत्रात महिलांच्या गगन भराऱ्यांची चर्चा होत असली तरी हातावर पोट भरणाऱ्या महिलांना कृषी बाजार समित्यांमधून हद्दपार करण्याची मोहिमच उघडल्याचे…

मिहानग्रस्त शेतक ऱ्यांचे विकास शुल्क कमी होणार नाही

मिहान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देऊ केलेल्या १२.५० टक्के जागेसाठी राज्य शासनाने लावलेले विकास शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव नाही. केंद्र शासनाला मात्र…

पोलीस-नक्षलवाद्यांत चकमक, शस्त्रसाठा जप्त

कुरखेडा पोलीस उपविभागाअंतर्गत बेळगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिसांची विशेष मोहीम गेल्या दोन दिवसांपासून नक्षलवादविरोधी मोहीम राबवत असताना लेकुरबोडी जंगल…

एलबीटीसाठी २,३५० व्यापाऱ्यांची नोंदणी, अनेकांचे चंद्रपूरबाहेर पलायन

शहरातील २ हजार ३५० व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर अंतर्गत महानगरपालिकेत नोंदणी केली असून पाच बॅंकांच्या खात्यांमध्ये एलबीटीचे ६० लाख रुपये…

मोर्चेकऱ्यांना मिळाली केवळ आश्वासने

चंद्रपूर जिल्ह्य़ात दारुबंदी करावी, शिक्षकांना अन्य कामे न देता केवळ अध्यापनच करू द्यावे, युवकांना रोजगार मिळावा, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांचे हक्क…

आशियाचा उदय

प्रख्यात इतिहासकार नील्स फग्र्युसन यांनी दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘सिव्हिलायझेशन’ नावाच्या ग्रंथाने वादळ उठविले होते. इ.स. १५०० पर्यंत आशिया ही जगातील…