Page 72570 of
फलज्योतिष शास्त्र असून त्याची सत्यता सिद्ध करा आणि १५ लाखांचे पारितोषिक जिंका, असे आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले…
जनआक्रोशच्यावतीने कर आकारणी संदर्भातील मते, त्रुटी किंवा आक्षेपाच्या संबंधी अधिक चर्चा करण्याच्या दृष्टीने उद्या, शनिवारी ८ डिसेंबरला विशेष सभा आयोजित…
ग्राहकांचा पैसा बिनबोभाटपणे वापरून त्यांची लूट केली जात असल्याचे बँकांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. मोटार अपघातांचे दावे निकाली काढून…
नही म्हणता म्हणता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने आमदार निवासातून बाहेर पडून…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी तयार करण्यात आलेला चौथरा आज (शनिवार) हटवण्यात येणार असल्याच्या शक्यतेने मुंबई आणि ठाणे परिसरातून शेकडो…
संगणक क्षेत्रातील एका सॉप्टवेअर कंपनीला शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट देण्याचा घाट आयुक्त प्रकाश बोखड व काही नगरसेवकांनी घातला आहे. पालिकेच्या…
नसíगक सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्हा पर्यटनासाठी अनुकूल असतानाही शासन व प्रशासनाच्या नियोजनाअभावी पर्यटन स्थळांच्या विकासापासून दूर आहेत. जिल्ह्य़ातील हजारो तरुणांना…
अकोल्यात खुल्या जागा व रस्त्यांवर भूमाफियांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव कोंडीत सापडला आहे. येथील गोरक्षण रोडवरील…
धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या धानाला हमीभाव मिळावा, या हेतूने उघडलेल्या शासकीय आधारभूत केंद्रांचा शेतकऱ्यांना लाभ न होता तो व्यापाऱ्यांना…
ओबीसी सेवा संघाचे दोन दिवसीय पाचवे राज्य अधिवेशन येथे होत असून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.एन.राव…
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील तिरुपती बालाजीचा सातवा ब्रम्होत्सव सोहळा उद्या ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत आयोजित केला आहे. यावेळी…
जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने आता अटक कधीही होऊ शकते, हे लक्षात घेऊन आठ पैकी पाच…