scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 73659 of

ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना हादरा

रिसोड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल काल २७ नोव्हेंबरला घोषित झाले आहेत. या निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी प्रस्थापितांना हादरा बसला आहे.

वध्र्यात प्रथमच अ. भा. खो-खो अजिंक्यपद स्पर्धा

वध्र्यात प्रथमच अखिल भारतीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यास सहकारमहर्षी बापुराव देशमुख स्मृती सुवर्णचषक प्रदान करण्यात येणार…

‘विविध यंत्रणांशी समन्वय साधून विकास कामे पूर्ण करा’

गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अमिताभ राजन यांच्यासह ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस.के.…

निरंजन माहूरचे सौंदर्यीकरण प्रगतीपथावर -प्रा. पुरके

या जिल्ह्य़ातील निसर्गरम्य निरंजन माहूर या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यवतमाळ-नागपूर मार्गावर कळंबजवळील या ठिकाणाला ब वर्ग पर्यटनस्थळ म्हणून…

महसूलमंत्र्यांचा सूर, ‘जे मिळतं त्यात समाधान माना’!

मराठवाडय़ातील भीषण पाणी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांमधून २७ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, ही जनता विकास परिषदेची मागणी…

समांतर प्रश्नी आमदारांनी केला प्रश्नांचा भडिमार

समांतर जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने जिल्हा पुनर्विलोकन व सनियंत्रण समितीच्या बैठकीत आमदारांनी महापालिका आयुक्तांवर प्रश्नांचा भडिमार केला. या योजनेचे काम…

उपसरपंचपद मिळाले, पण औटघटकेचे!

चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील उपसरपंचपदी निवडून आल्यानंतर इमाम महेबूब शेख यांना केवळ दोन तासांत आपल्या पदावरून व सदस्यत्वावरून पायउतार…

जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपावले!

मुळा धरणातून जायकवाडीकडे आज सकाळी पाणी झेपावण्यास सुरुवात झाली. सकाळी पाण्याचा वेग चार हजार नऊशे दहा क्युसेक्स एवढा होता. दुपारनंतर…

नोंदणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई, ‘एलबीटी’बाबत प्रशासन ठाम

परभणी शहर हद्दीत एलबीटी स्थगितीबाबत शासनाचे कुठलेही तोंडी अथवा लेखी निर्देश नसल्यामुळे १ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांकडून स्थानिक संस्था करवसुलीबाबत कारवाई केली…

लाखभर एकरावरील मोसंबीला फटका !

या वर्षी झालेल्या कमी पावसाचा मोठा फटका जिल्ह्य़ातील जवळपास एक लाख एकर क्षेत्रावरील मोसंबी पिकास बसणार आहे. जालना जिल्हा मोसंबी…

पगार महापालिकेचा, चाकरी पुढाऱ्यांची

पगार महापालिकेचा व चाकरी पुढाऱ्यांची असा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला प्रकार थांबविण्यासाठी आयुक्त सुधीर शंभरकर यांनी धाडसी पाऊल उचलले…

थकीत वेतनासाठी तेरणेच्या कामगारांनी शिवसेनच्या आमदाराचा रस्ता अडविला

ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने जप्त केल्यानंतर आज शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी…