scorecardresearch

Page 74037 of

नवनीत:शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर, पणती विझल्यानंतरच्या धुरातून दिसणाऱ्या इंदिराजी, असे चित्र केले होते.

बाळासाहेबांनंतर सेनेचे भवितव्य काय?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे भवितव्य काय, असा प्रश्न सर्वत्रच चर्चिला जात आहे. विशेषत: शिवसैनिकांना हाच प्रश्न भेडसावत आहे.…

इतिहासात आज दिनांक.. २० नोव्हेंबर

१६०२ गेरिक ओटोफोन यांचा जन्म. तो जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता. हवेच्या दाबासंबंधीचे महत्त्वाचे प्रयोग त्यांनी केले. १८५९ माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांचे…

शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याची मागणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्कवर रविवारी पार पडल्यावर लगेच तेथे त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी ज्येष्ठ शिवसेना नेते…

स्वागत दिवाळी अंकांचे!

अक्षर ‘वीमेन अनलिमिटेड’ या विशेष लेखमालेसह भरगच्च मजकुराने सजलेला अक्षर दिवाळी अंक म्हणजे साहित्याची मेजवानीच! या अंकात संध्या गोखले, वंदना…

स्मारक खुशाल उभारा मात्र इंदू मिलच्या अर्ध्या जागेत!

स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतर घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे…

बाळासाहेबांची शिवसेना भवनावरची ‘ती’ शेवटची भेट

शिवसेनेच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरलेल्या आणि असंख्य घटनांचे साक्षीदार असलेल्या शिवसेना भवनाच्या नव्या वास्तूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन दुर्लभच…

सिंधुदुर्गात कुडोपी येथे सापडली नवाश्मयुगातील कातळशिल्पे

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुमारे चार ते सात हजार वर्षांपूर्वीची कातळशिल्पे (रॉक आर्ट) सापडली असून, नवाश्मयुगातील आदिमानवाची ती अभिव्यक्ती असल्याचा अंदाज आहे.…

टाटा साम्राज्याला चिनी-चेरीचे कोंदण!

टाटा समूहातील टाटा मोटर्सने काही वर्षांपूर्वी स्वामित्व मिळविल्यानंतर जग्वार आणि लॅण्ड रोव्हर या मोटारींच्या ब्रॅण्डला विशेषत: चीनमध्ये चांगले दिवस आले.…

‘खेळखंडोबा’ करणारे स्मारक बाळासाहेबांनाही आवडले नसते!

शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) बाळासाहेबांचे स्मारक व्हावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पण खेळासाठी राखीव असलेल्या शिवाजी पार्कवर खेळणाऱ्यांची पावले थांबवून…