scorecardresearch

Page 75018 of

हेरिटेज मंगल कार्यालयाच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

मांडव कोसळून कामगाराचा मृत्यू गांधी नगरातील प्रसिद्ध हेरिटेज मंगल कार्यालयात जेवण वाढपीचे काम करणाऱ्या एका तरुणाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मंगल कार्यालयाच्या…

”आयआयटी”च्या ”ई-यंत्र” राबोटीक्स स्पर्धेला उदंड प्रतिसाद

विद्यार्थ्यांना शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरविता याव्यात यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने ”इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी” (आयआयटी) या देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थेने…

पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे दरवाजे २ फुटांवर

कराड, पाटण तालुक्यात रिपरिप कायम कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून कोयना नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात…

पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्रासाठी ७७ एकर जागेला मान्यता

पुणे विद्यापीठाचे नगर उपकेंद्र लवकरच प्रत्यक्षात येणार असून या उपकेंद्रासाठी विद्यापीठाला ७७ एकर जागा मंजूर झाली असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.…

दहावी-बारावीला ‘खासगीरित्या’ बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे फेब्रुवारी-मार्च, २०१३मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरित्या बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी…

‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतूनच दुष्काळी सोलापूरचे भाग्य उजळणार’

सोलापूर जिल्ह्य़ासह आसपासच्या भागातील भीषण दुष्काळाची स्थिती पाहता यापुढे केवळ उजनी धरणातील उपलब्ध पाण्यावर अवलंबून राहावे लागणे अशक्य आहे. त्यासाठी…

‘वैरागच्या शेतकरी हुतात्म्यांचे स्मारक सतत प्रेरणा देत राहील’

संपूर्ण जगाच्या इतिहासात हुतात्म्यांचे बलिदान कधीही वाया जात नसते, तर त्यांच्यापासून नवतरूणांना स्फूर्ती मिळत गेली आहे. सोलापूर जिल्ह्य़ात वैरागच्या भूमीमध्येदेखील…

हिशेबची भागमभाग

गजाभाऊ घरात येऊन जरा विसावतात तोच बन्या, टिन्या आणि बबली धावत धावत घरात शिरले आणि गजाभाऊंना त्यांनी गराडाच घातला. ‘‘काका,…

मोर

साहित्य: पिस्त्याची सालं, संत्र, मोसंबी, लिंबाच्या बिया (वाळलेल्या), टिकल्या, केकचा पुठ्ठा (बेस), रंगीत कार्डपेपर, अ‍ॅक्रिलिक रंग, ब्रश, पेन्सिल इ.

जायकवाडी कोरडेच; मराठवाडय़ात असंतोष

मराठवाडय़ातील ३७ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे अनुत्तरित आहे. पिण्याच्या पाण्याची ओरड सर्वत्र आहे.…

आजारांचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना

डॉक्टरांविषयीच्या तक्रारींची सभापतींकडून दखल शहरात काही दिवसांपासून रिमझिम पावसामुळे साथीच्या आजारांचा फैलाव होत असून, स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे,…

सचिन संपलेला नाही!

‘‘सचिन काय प्रथमच त्रिफळाचीत झालेला नाही. तो आपल्या कारकीर्दीतील शिखरावर होता, तेव्हाही असे अनेकदा घडले होते. त्याने त्यावेळीसुद्धा त्यातून मार्ग…