scorecardresearch

Page 2326 of

भगदाड

अहमदाबादमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ता खचल्याने त्याला मोठे भगदाड पडले. (पीटीआय)

राहुल गांधींची उपस्थिती

माजी केंद्रीय मंत्री अरुण नेहरू यांच्यावरील अंत्यसंस्कारांवेळी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. (पीटीआय)

लिव्ह मी अलोन

मुंबईत वाघ वाचवा मोहिमेंतर्गत ‘लिव्ह मी अलोन’ या उपक्रमाची सुरुवात अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या उपस्थितीत झाला. (पीटीआय)

मानवंदना

भारत दौऱयावर आलेले फ्रान्सचे संरक्षणमंत्री जिन व्हेस ला ड्रिअन यांना लष्करातर्फे मानवंदना देण्यात आली. (पीटीआय)

भली मोठी रांग

ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली आणि रस्त्यावर वाहनांची भली मोठी रांग लागली. (पीटीआय)

बिडेन-टाटा भेट

भारत दौऱयावर आलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन यांनी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची मुंबईत भेट घेतली. (पीटीआय)

पुलावरून पाणी

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील नेरळे येथील पुलावर पाणी आले आहे. याच पुलावरून गस्त…

ताज्या बातम्या