scorecardresearch

Page 2345 of

दहशतवाद्यांना प्रत्युत्तर

श्रीनगरमधील महामार्गावर दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर सोमवारी गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालेले जवान. (पीटीआय)

बरसती जलधारा

मुंबईतील मरिन ड्राईव्हवर पावसाचा आनंद लुटणारं जोडपं. (पीटीआय)

ताफ्यात नवीन गाड्या

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या गाड्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या. (पीटीआय)

मदत पूरग्रस्तांसाठी

कॉंग्रेसतर्फे उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य घेऊन निघालेल्या ट्रक्सना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी झेंडा दाखविला. यावेळी राहुल गांधी आणि शीला…