scorecardresearch

Page 2350 of

आणखी एक इमारत कोसळली

मुंब्र्यामध्ये आणखी एक तीन मजली इमारत कोसळली. त्यानंतर ढिगाऱयाखाली सापडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. (पीटीआय)

दुरवस्था

उत्तराखंडमधील पावसाच्या थैमानामुळे केदारनाथ मंदिराबाहेर झालेल्या दुरवस्थेचे चित्र. (पीटीआय)

पाणी तुंबले

मुंबईत रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात पाणी साठले. त्याच पाण्यातून मार्ग काढताना एक दुचाकीस्वार. (छाया – प्रशांत नाडकर)

ताज्या बातम्या