scorecardresearch

Page 2353 of

भारतीय संघ

पुण्यातील बालेवाडीत सुरू झालेल्या २० व्या एशियन ऍथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले भारतीय ऍथलेट्स. यावेळी कृष्णा पूनिया हिने…

कोळी नृत्यू

पुण्यातील बालेवाडीत २० व्या एशियन ऍथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राची खासियत असलेले कोळी नृत्य सादर करण्यात आले. (पीटीआय)

आणखी एक विजय

विम्बल्डनमध्ये पोलंडच्या अग्निश्का रॅडवान्स्काने चीनच्या ली ना हिला पराभूत केल्यानंतर व्यक्त केलेला आनंद. (पीटीआय)

महेलाचा फटका

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात महेला जयवर्धने चौकार लगावताना टिपलेले…

लुटेरे

‘लुटेरा’च्या प्रमोशनसाठी नवी दिल्लीमध्ये आलेले अभिनेता रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा. (पीटीआय)

जोकोविचची खेळी

विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सर्बियाचा नोवाक जोकोविच आपल्याकडे आलेला चेंडू परतवून लावताना. (पीटीआय)

नक्षलवादी हल्ला

झारखंडमधील काठीकुंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिस अधीक्षकांसह पाच जण शहीद झाले होते. संबंधित घटनास्थळाची पाहणी करताना सुरक्षारक्षक. (पीटीआय)

ताज्या बातम्या