Page 2364 of

पुण्यनगरीतील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दिवे घाटातील अवघड टप्पा पार करीत सासवड मुक्कामी दाखल झाला. (छाया…

विम्बल्डनमध्ये अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याने उपांत्यपूर्वफेरी जिंकल्यानंतर केलेला जल्लोष. (पीटीआय)

पुण्यात सुरू असलेल्या २० व्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या ओम प्रकाश याने कास्य पदक जिंकले. (पीटीआय)

अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. वाहनांना त्यातून मार्ग काढावा लागला. (पीटीआय)

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी चर्चा करताना. (पीटीआय)


व्हेस्पा स्कूटरच्या नव्या मॉडेलच्या अनावरणप्रसंगी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मॉडेल वन्या मिश्रा. (पीटीआय)


पुण्यातील बालेवाडीत सुरू झालेल्या २० व्या एशियन ऍथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले भारतीय ऍथलेट्स. यावेळी कृष्णा पूनिया हिने…

पुण्यातील बालेवाडीत २० व्या एशियन ऍथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राची खासियत असलेले कोळी नृत्य सादर करण्यात आले. (पीटीआय)

विम्बल्डनमध्ये पोलंडच्या अग्निश्का रॅडवान्स्काने चीनच्या ली ना हिला पराभूत केल्यानंतर व्यक्त केलेला आनंद. (पीटीआय)

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात महेला जयवर्धने चौकार लगावताना टिपलेले…