विद्यार्थिनी स्पेशल केवळ शाळेत जाणाऱया विद्यार्थिंनीसाठी एसटीने सुरू केलेल्या कराड-मलकापूर मार्गावरील मोफत बससेवेचे उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी झाले. (पीटीआय) 12 years ago
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कोलकात्यामध्ये माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला त्याच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. (पीटीआय) 12 years ago
उच्च शिक्षण संस्थांत प्राणी कल्याण समिती; विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देशउच्च शिक्षण संस्थांत प्राणी कल्याण समिती; विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश
कोणाशीही संबंध ठेवा; भाजपशी नको, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पिंपरी-चिंचवडच्या मेळाव्यात स्पष्ट भूमिका