अभिजात लिटफेस्ट News
 
   कविता काय करते? समाजातील तरलता टिकवते. अभिरुचीची पेरणी करते. कवितेचा आस्वाद घेण्याची कला ज्येष्ठ कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह अनुभवता…
 
   ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या उद्घाटनप्रसंगी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन एलकुंचवार यांचे स्वागत केले
 
   आम्ही वाचणारे, लिहिणारे आहोत हाच साधा व्यवहार आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार महेश एलकुंचवार यांनी साहित्याला विचारधारेत तोलणाऱ्यांवर…
 
   अभिजात लेखक, नाटककार आणि विचारवंत महेश एलकुंचवार यांच्या साक्षीने ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे उद्घाटन होणार आहे.
 
   मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत साजरा होणार आहे.
 
   ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या अभिनव साहित्यिक-सांस्कृतिक सोहळ्यात नाटकाचे काही नवीन प्रयोग अनुभवायला मिळणार आहेत. ‘प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची…
 
   लिटफेस्टच्या मंचावर प्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे या संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करणार आहेत.
 
   ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर विविध कला, साहित्य प्रकारांच्या आस्वादाबरोबरच वैचारिक मेजवानीही मिळणार आहे.
 
   आपल्या ओघवत्या शैलीत अंबरीश मिश्र हे कविता आणि शायरी ही मैफल सादर करतील. लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले येथे ५ नोव्हेंबर…
 
   लघुपटकार हर्षिल भानुशाली यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटातून सुधीर पटवर्धन यांच्या कला जीवनातील विविध पैलू उलगडणार आहेत.
 
   पुलंच्या या अपरिचित साहित्याचे दर्शन ‘लोकसत्ता अभिजात लिट फेस्ट’मधील ‘अपरिचित पुलं’ या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमातून होणार आहे.
 
   मराठी समुदायाला ‘लिटफेस्ट’ संकल्पनेची आणि त्याच्या आवाक्याची जाणीव करून देण्यासाठी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चा पहिलावहिला उपक्रम यंदा मुंबईत पुढील आठवड्यात सुरू…
 
   
   
   
   
   
  