Page 192 of अपघात News

Pune Bound Bus Fall into Narmada River: बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू

एक जण गंभीर जखमी; भरधाव वेगातील कार दुचाकीला धडकल्याने घडला अपघात

खारेगाव पुलावर शनिवारी रात्री नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीला भरधाव वाहनाने मागून धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

घरातील सामानाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान; छप्परही तुटले

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हडपसरमधील महंमदवाडी रस्ता तसेच सासवड रस्त्यावर अपघात झाले.

जेवण आटोपून शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते.

उतारावर लावण्यात आलेला ट्रॅ्क्टरच्या धडकेने नऊ दुचाकींचे नुकसान झाल्याची घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात घडली.

काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी गावा जवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एका दुचाकी स्वाराची दुचाकी जोराने आपटली.

दिल्लीतील अलिपूर भागात शुक्रवारी दुपारी बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत कोसळून पाच जण ठार तर, आठ जण जखमी झाले.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीमध्ये मोटार कोसळण्याचे प्रकार दोन ठिकाणी घडले आहेत.

धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा आज सायन पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे अपघात झाला.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सोमवारी एक बस दरीत कोसळली, यात १२ प्रवासी ठार आणि तीन जण जखमी झाले.