अदाणी ग्रुप News

मिहानमधील ‘इंदमार’ कंपनीचे विमान देखभाल-दुरुस्ती केंद्र (एमआरओ) अदानी समूहाने खरेदी केल आहे. त्यासंदर्भातील माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

डीआरपीकडे आराखड्याची प्रत प्राप्त झाली नसल्याचे सांगतानाच २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी आराखड्यात सुधारणा करण्यास कळविले होते. त्यानुसार अद्ययावत आराखडा अद्याप…

अदानी समूहाची ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली अदानी पॉवरने १:५ या प्रमाणात समभाग विभाजनाची (स्टॉक स्प्लिट) घोषणा केली आहे.

तुम्ही कशा प्रकारे देश चालवत आहात? देश कसा चालवायचा हेच तुम्हाला माहीत नाही, अशी टीका गांधी यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी अदानींची वीज खपवण्याची जबाबदारी घेतल्याचे आरोप करीत, अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारू नका अन्यथा, तीव्र आंदोलन छेडू असा इशारा…

न्यायालयाच्या या निर्णयामुळे अदानी समूहाकडून मोतीलाल नगरचा पुनर्विकास होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अदानी समूहाने एडब्ल्यूएल अॅग्री बिझनेस लिमिटेडमधील (पूर्वाश्रमीची अदानी विल्मर लिमिटेड) २० टक्के हिस्सा सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनलला ७,१५० कोटी रुपयांना विकल्याचे…

पुनर्विकासात मनमानी सुरु असल्याचे म्हणत राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आता मोतीलाल नगरवासीयांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

पुनर्विकासाच्या नावाखाली धारावी झोपडपट्टीसह १६०० एकर जागा ही अदानीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात असून पहिल्या टप्प्यातील ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

अदानी समुहाच्या एनएमडीपीएलने प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केला आहे धारावीकर आक्रमक झाले असून गुरुवारी धारावीकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि…

भांडवलाची पूर्तता करण्यासाठी निधी उभारणीकरिता उपलब्ध विविध पर्यायात कंपन्यांकडून अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) विक्री करण्यात येते.