Page 17 of अदाणी ग्रुप News

शेतकरी कामगार पक्षाकडून १ मार्चला धारावीतील शीव-माहीम लिंक रोडवरील पर्ल रेसिडेंन्सीजवळ सायंकाळी ५ वाजता ही जाहीर सभा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे रेक्लेमेशन येथील आपल्या मुख्यालयासह कास्टिंग यार्डच्या २९ एकर भूखंडाचा विकास करण्याचा निर्णय घेतला…

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वांद्रे रेक्लमेशन येथील मोक्याच्या ठिकाणच्या २९ एकर जागेचा विकास अदानी समूह करणार आहे.

धारावी पुनर्विकास हा इतर झोपडपट्टी पुनर्विकासासारखा नसेल. सिंगापूर शहराचा जसा कायापालट झाला त्याच धर्तीवर धारावीची उभारणी केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे रेक्लमेशन येथील मोक्याच्या ठिकाणच्या २९ एकर जागेवर उत्तुंग इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मला विश्वास आहे की, आम्ही या अनुभवातून आणखी मजबूत झालो आहोत आणि भारताच्या विकासात आमचे योगदान चालू ठेवण्याच्या आमचा संकल्प…

अदानी समूहातील अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅससह पाच कंपन्यांमध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांची हिस्सेदारी वर्षभराच्या काळात वाढली आहे.

अदानी कंपनीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सात ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम देण्यात आले आहे.


पाटगाव धरण असलेल्या भुदरगड तालुक्यातील स्थानिक नेतृत्वाने विरोध करीत पहिले आंदोलन छेडले.

अदानी उद्योग समूहाने कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगांव धरणातून पाणी घेऊन ८३४७ कोटीचा २१०० मेगावॅटचा वीजनिर्मीती प्रकल्प उभारण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.

“या सरकारने भांडवलदारांची तळी उचलून मुंबई अदाणी यांच्या घशात घालण्याचा डाव रचला आहे. शिवसेना व उद्धव ठाकरे सत्तेवर असते तर…”