Page 18 of अदाणी ग्रुप News

उलट ‘सेबी’नेच जी काही प्रलंबित चौकशी आहे ती तीन महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या बुधवारच्या निकालपत्राचा सारांशाने हा अन्वयार्थ…

मुंबई शेअर बाजारात अदानी एनर्जी सोल्युशन्सचा समभाग १७.८३ टक्क्यांनी म्हणजेच १२०.७५ रुपयांनी वधारून १,१८३.२० रुपयांवर बंद झाला.

“देशाच्या स्वातंत्रलढ्यात कवडीभर योगदान नसलेले संसदेचं उद्घाटन करतात”, असं टीकास्रही संजय राऊतांनी भाजपावर डागलं आहे.

वर्ष २०३० पर्यंत ४५ गिगावॉट स्थापित क्षमतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि कंपनीची देणी चुकती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

एकाबाजूला धारावी पुर्नविकास प्रकल्पावरून शिवसेना आणि काँग्रेस पक्ष अदाणी समूहावर तुटून पडले असताना इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस…

“शिवसेनेनं कधीही विकासाच्या विरोधात भूमिका घेतली नाही”, असंही संजय राऊतांनी सांगितलं.

राज्यातील एकाही विकासकाला न दिलेल्या सवलती अदानी समूहाला देण्यात आल्या आहेत. याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

“‘यु टर्न फेम’ श्रीमान उध्दव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तोही…”

पात्र सदनिकाधारांना मुंबईतील ‘एसआरए’पेक्षा १७ टक्के अधिक क्षेत्रफळ मिळेल, असंही अदाणी समूहानं म्हटलं आहे.

“करोनाच्या काळात धारावीतील लोकांना पात्र-अपात्र ठरवलं नाही, मग…”, असा सवालही ठाकरेंनी शिंदे सरकारला विचारला आहे.

“…म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे.

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागण्याचे काम अदाणी समूहाकडे देण्यात आले आहे. याला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे…