Page 2 of अदाणी ग्रुप News

दोन वर्षांपूर्वी गोंडखैरी भूमिगत कोळसा खाणीच्या जनसुनावणीत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून कडाडून विरोध झाला होता.

अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीला प्रस्तावित नागपूर जिल्ह्यातील दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाणीबाबतची जनसुनावणी नागरिकांचा संताप बघून प्रशासनाने पूर्ण…

अदानी समूहाद्वारा संचालित अंबुजा सिमेंटची कोळसा खाण नागपूर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. महत्वाचे म्हणजे गोरेवाडा हे आंतरराष्ट्रीय जैव…

अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीला प्रस्तावित नागपूर जिल्ह्यातील दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाणीबाबतची जनसुनावणी बुधवारी संतप्त नागरिकांनी उधळून लावली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबुजा सिमेंट्स लि. यांच्या दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पासंदर्भात पर्यावरणीय जनसुनावणी बुधवारी सुरू झाली.

अदानी उद्योग समुहाच्या कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध केला आहे. बुधवारी नागपुरातील वलनी येथे जनसुनावणी सुरू होण्यापूर्वी संतप्त नागरिकांनी…

अदानी उद्योग समुहाच्या प्रस्तावित दहेगाव भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध आहे.

वांद्रे पश्चिम येथील एमएसआरडीसीच्या मुख्यालयासह येथील कास्टींग यार्डच्या एकूण २९ एकर जागेचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन प्राधिकरणाने २००५ मध्ये दिलेल्या सूचनांनुसार ऑक्टोबर २००७ मध्ये एफजीडी प्लांट कार्यान्वित करण्यात आला.

रिक्लेमेशनस्थित भूखंड विकासाला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळताना न्यायालयाने केंद्र, राज्य सरकार, महापालिकेसह अदानी समुहाचा युक्तिवाद ग्राह्य मानला.

या भूखंडावर कोणतेही काम सुरू केले जाणार नसल्याची हमी यापूर्वीच राज्य सरकारसह अदानी रियाल्टीने न्यायालयाला दिली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने शिवसेना-भाजपच्या नेत्यांची टीकेची भाषा घसरत चालली आहे.