Page 4 of अग्निवीर News

रेल्वे विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये लष्करामध्ये चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना आरक्षण मिळणार आहे.

तालुक्यातील काजळांबा येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा राजकुमार उगले या २० वर्षीय तरुणीची पहिल्याच प्रयत्नात इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे.

१७ एप्रिल ते ४ मे दरम्यान लेखी परीक्षा होणार आहे. २० मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत वेबसाईटवर या भरती प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली.

केंद्र सरकारने अग्रिपथ योजना जाहीर केल्यानंतर देशातल्या विविध ठिकाणी हजारो युवक या अग्निवीर बनण्यासाठी पुढे आले. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरु…

उमेदवारांना पहिल्या १० आठवड्यात प्राथमिक लष्करी शिक्षण तर पुढील २१ आठवड्यात प्रगत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. आभासी पध्दतीने सराव…