scorecardresearch

अग्निवीर

भारतीय लष्करात जास्तीत जास्त तरुणांनी सामील व्हावे म्हणून केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा २०२२ साली जून महिन्यात करण्यात आली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाते. तरुणांना या योजनेंतर्गत लष्कारात ४ वर्षे सेवा देता येईल. मासिक वेतनाव्यतिरिक्त लष्करात चार वर्षे सेवा दिल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी म्हणून ११.७१ लाख रुपये देण्यात येतील. या योजनेवरूनही प्रचंड वाद झाले असून विरोधकांनी कडाडून विरोध केला. तर भाजपा शासित राज्यांनी अग्निवीरांची सेवा संपल्यानंतर त्यांना राज्यातील सरकारी सेवेत सामावण्याचेRead More
agniveer scheme, retired col rohit chaudhary, retired col rohit chaudhary criticises agniveer scheme
‘अग्निवीर’ ही सेनेत फूट पाडणारी योजना; कर्नल (नि.) रोहित चौधरी म्हणाले, ‘देशाची सुरक्षा धोक्यात…’

ही योजना भारतीय सेनेत उभी फूट पाडणारी असून त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली असल्याचा घणाघाती आरोप चौधरी यांनी केला आहे.

agniveer training, posting of agniveer, siachen glacier, agniveer posting on siachen glacier, agniveer deployed at siachen glacies
विश्लेषण : प्रशिक्षणानंतर अग्निवीरांना थेट सियाचिनमध्ये तैनात करणे योग्य आहे का?

सीमेवर शहीद झालेले अक्षय गवते हे पहिलेच अग्निवीर. प्रशिक्षणानंतर अक्षय यांची पहिलीच नियुक्ती थेट सियाचिनमध्ये झाली होती.

akshay gawate financial help (1)
शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदतीचा निर्णय, मुख्यमंत्री कार्यालयानं केलं जाहीर!

सियाचीनमध्ये ड्युटीवर असताना अक्षय गवते यांचं निधन झालं. त्यानंतर भारतीय लष्कराकडूनही कुटुंबीयांना भरपाई जाहीर करण्यात आली.

Agniveer-Gawate-Akshay-Laxman
महाराष्ट्राचा शहीद अग्निवीर अक्षयच्या कुटुंबाला कोणता मोबदला मिळणार? अग्निवीराच्या मृत्यूनंतर पेन्शन मिळते?

सियाचीन येथे कर्तव्यावर असताना महाराष्ट्राचा सुपुत्र अक्षय लक्ष्मण गवते याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर शहीद अग्निवीरांना पेन्शन, आर्थिक मोबदला यांचे…

What Jitendra Awhad Said?
“सीमेवर मृत्यूचा खेळ खेळण्यासाठीच युवकांचा….”, जितेंद्र आव्हाड यांचा मोदी सरकारला तिखट प्रश्न

युवकांच्या आयुष्याशी मोदी सरकारने क्रूर खेळ लावला आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Martyr Agniveer Akshay Laxman Gawate
शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला किती भरपाई मिळणार? भारतीय लष्कराने दिली माहिती प्रीमियम स्टोरी

लेह लडाखमधील सियाचिन ग्लेशियर या सर्वाधिक उंचीवर असलेल्या बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असणाऱ्या बुलढाण्याच्या अक्षय लक्ष्मण गवते यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

Pradeep Bodkhe's free lessons 25 students selected police force 14 students selected Agniveer Sainik Recruitment
नोकरी सांभाळून ‘ते’ देतात पोलिस, सैन्य भरतीचे मोफत धडे; एकाच प्रयत्नात १४ अग्निवीर, २५ जण पोलीस दलात

नोकरी लागल्यानंतर २०१२ पासून प्रदीप बोडखे याने नोकरी सांभाळून जिल्हा क्रीडा संकुल येथे पोलीस भरती, सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण…

Agniveer
15 Photos
PHOTOS: ७५६ अग्नीविरांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज, बंगळुरू येथे पार पडली पासिंग आऊट परेड

अग्निवीरांचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले आहे. त्यांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.

nagpur passing out parade brigade of the guards regimental centre kamthi maharashtra
भारतातील अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला ‘येथे’ मिळाले प्रशिक्षण; सहा महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर पासिंग आऊट परेड

यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ११५ अग्निवीरांची आज पासिंग आऊट परेड झाली.

agniveer recruitment
नागपुरात विदर्भातील तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती, कधी, कुठे?

विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे १० ते १७ जून दरम्यान अग्नीवीर सैन्यभरतीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×