Page 34 of अहिल्यानगर (अहमदनगर) News

ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन संलग्न बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनने हे आंदोलन पुकारले आहे.

मनपामधील नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात येऊन सव्वा वर्ष लोटले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डांगे यांनी पहिलेच प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले.

पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात काल सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जीव गेला. गेल्या काही दिवसांतील याच परिसरात वाहनाच्या धडकेत…

मनपाच्या तिजोरीत खडखडट असतानाच या नोटीसीमुळे मनपा प्रशासन अडचणीत आले आहे.

दरम्यान या परिसरात आणखी ५ ते ६ बिबटे असून वन विभागाने बिबट्यांची शोध मोहीमाची सुरू ठेवावी, अशी मागणी वडनेर सेवा…

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात एकूण ३४८ टँकरमार्फत सुमारे ६.५ लाख रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता.

अहिल्यानगर जिल्हा नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा अशीही अहिल्यानगरची ओळख आहे.

गावातील पिण्याच्या पाण्याची शुद्धता आता गाव पातळीवरच तपासली जाणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला कार्यकर्तीमार्फत ही तपासणी…

बिबट्याच्या हल्ल्यात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात घडली.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत येथून ७५० यात्रेकरूंना घेऊन जाणारी जिल्ह्यातील पहिली रेल्वे आज, रविवारी अयोध्येकडे रवाना झाली.

जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यात तब्बल ४०९८ घरकुलांमध्ये महिलांच्या हस्ते गृहप्रवेश करण्यात आला.

श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने सूतगिरणी- दिघी रस्त्यावर, रेल्वे गेटजवळच गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या.