Page 55 of अहिल्यानगर (अहमदनगर) News
शिवसेनेच्या ठाकरे गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात लागलेली गळती थांबायला तयार नाही. दोन महिन्यांपूर्वी माजी महापौरांसह काही माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी…
शहरातील वाढत्या चोऱ्या व दरोड्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या शिष्टमंडळासह आमदार जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
लोक अदालतीच्या नोटिसा थकबाकीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहीम हाती घेतली होती.
कोपरगाव शहरातील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसमोर सोमवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत ३ जण जखमी झाले.
कुणावर जातपंचायतीकडून अन्याय होत असल्यास कृष्णा चांदगुडे (९८२२६३०३७८) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन अंनिसतर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमात सर्वच विद्यमान आमदार उपस्थित असताना माझ्यासारख्या ‘माजी’चा विचार करा, पुनर्वसनाचा विचार करा, त्यासाठी कर्डिले-शिंदे यांनी पुढाकार घ्यावा असेही सुजय…
आदिवासी समाजातील सुमन काळे हिचा मे २००७ मध्ये पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणात पोलीस आरोपी असल्याने तपास दिरंगाईने होत…
आमदार संग्राम जगताप काहीसे उशिरा आले, त्यामुळे त्यांचे मेहुणे तथा भाजयूमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी त्यावर, जावई असल्यामुळे बोलता येत…
जिल्ह्यात औद्योगिक विकासाचे वातावरण तयार केले जात असतानाच काही खंडणीखोरांच्या टोळ्याही जमा होऊ लागल्या आहेत.
जिल्ह्यातील एकूण २ लाख १ हजार ९६१ ग्राहकांकडे ३३२ कोटी ६९ लाख रुपयांची थकबाकी निर्माण झालेली आहे. यामध्ये कृषी ग्राहकांकडील…
उर्वरित अनुदान मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार धडीम (प्रथम वर्ग) यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी…
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील (पीएम किसान) अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे.