Page 13 of वायू प्रदूषण News

धूळ नियंत्रण मोहिमेअंतर्गत ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर, तसेच पदपथांवर दररोज विशेष स्वच्छता करण्यात येत आहे

प्रदुषणमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे, दमा, डोकेदुखी यांसारखे आजार होत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

घराच्या आत आणि घराबाहेर वायू प्रदूषणाच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका आठ टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा हवेचा स्तर खालावला असला तरी त्यालगतच्या ठाणे शहरातील हवा मात्र मध्यम प्रदुषित असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर…

मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये वाढते प्रदुषण अनेकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.

याप्रकरणी महापालिका, राज्य व केंद्रीय प्रदूषण मंडळाला नोटीस बजावताना अन्य पालिकांबाबत नंतर विचार करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.


मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती.

मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने कचरा जाळण्यास बंदी घालण्यासह अनेक उपाययोजनांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत.

जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील २१ शहरांचा समावेश आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता वारंवार खालावत चालली आहे. सध्या मुंबई आणि परिसरातील हवा अत्यंत वाईट असल्याची नोंद झाली आहे.

Mumbai Pollution : मुंबईतील अनेक भागांतील हवा अतिवाईट असल्याची नोंद बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी करण्यात आली. विलेपार्ले, चकाला परिसरातील हवेची…