Page 32 of विमानतळ News

कतरिनाच्या ‘एअरपोर्ट लूक’मुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे ९ हजार ८०० कोटींहून अधिक खर्चाचे १५ विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या…

पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस…

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिन्यांनंतर ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबई-बंगळुरू विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. पत्नी विमानतळावर पोहोचेपर्यंत विमान थांबवण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले.

महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीमध्ये प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत कैकपटीने वाढूनदेखील येथे विमानांची संख्या आणि नवीन विमान कंपन्यांची सेवा वाढवण्यात…

पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार

पेस्ट स्वरुपातील सोने पँट आणि बनियानच्या शिलाईमध्ये लपवण्यात आले होते. तस्कराला नागपूर विमानतळावरून शुक्रवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले.

सीमाशुल्क विभागाने गेल्या तीन दिवसांत मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत आठ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत चार कोटी रुपये आहे.

Visa on Arrival India: २०२४ मध्ये भारतीय पासपोर्ट धारकांसाठी आगमन व्हिसा (व्हिसा ऑन अरायव्हल) देणाऱ्या देशांची यादी, पाहा

पुणे विमानतळावर मागील काही वर्षांत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले.…

नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला होत असलेल्या विलंबाचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी समाज माध्यमावर उपस्थित केला.