Page 36 of विमानतळ News

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या चालकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने मंत्र्यांच्या गाडीसह अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

‘एअर इंडिया’ आणि ‘स्पाईसजेट’ कंपन्यांनी वैमानिकांच्या पाळयांची हाताळणी अयोग्य पद्धतीने केल्यावरून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी साहिल कटारियाचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तो पत्नीसह गोव्याला हनिमूनसाठी जात होता, मात्र विमानाच्या उड्डाणाला खूप उशीर झाल्यानंतर…

खराब वातावरणामुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तर काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. गोवा-दिल्ली विमानाला मुंबईत थांबा…

भिडे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ब्रिटिश एअरबेजला उद्देशून म्हटलं आहे की, तुम्ही लोकांची फसवणूक, भेदभाव किंवा वर्णद्वेष करता का?

पंतप्रधानांकडून विमानतळाच्या नामकरणाविषयी स्पष्टता मिळेल अशी अपेक्षा येथील भूमीपुत्रांना होती. प्रत्यक्षात पंतप्रधानांकडून दि.बा यांच्या नावाचा साधा उल्लेखही झाला नाही.

पारपत्र विभाग व इमिग्रेशन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विमानतळाच्या पहिल्या दोन टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी सुरु होऊ शकेल अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य…

‘एअर इंडिया’ने अलिकडे जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमान खरेदी कराराला अंतिम स्वरूप दिले.

गौरी देशपांडेंच्या एका कादंबरीतला हा प्रसंग आहे. अगदी सुरुवातीचाच. भारतातल्या भारतात प्रवासाला निघताना तो आठवतोच आठवतो. विशेषत: विमानाच्या प्रवासाच्या आधी.

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची पाहणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी केली. त्यावेळी तेथील अस्वच्छता पाहून त्यांचा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव…