Page 58 of विमानतळ News
या कामांमुळे प्रवाशांनी आरक्षित केलेल्या विमान सेवांबद्दल संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी, असे आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनाने केले आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एमएडीसी आणि जिल्हा प्रशासनाला प्रकल्पाबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा तपशील एमआयडीसीकडे हस्तांतरित करावा, असे आदेश दिले.
प्रकल्पाच्या कार्यवाहीला वेग आला असून भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रत्यक्ष भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे.
पुण्याच्या हक्काच्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संभाव्य जागेवरील खरेदी-विक्री व्यवहारांवर कोणत्याही प्रकारची बंदी अद्याप घालण्यात आलेली नाही.
इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल, प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ
मुंबई विमानतळावर १४/३२ आणि ०९/२७ अशी मुख्य, तसेच पर्यायी धावपट्टी आहे.
मस्कतहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
२५ नॅरो बॉडी आणि पाच वाइड-बॉडी असेली विमाने भाडेतत्वावर आणली जाणार आहेत.
‘एमएडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सोमवारी राज्यातील विमानतळाच्या भूमिअधिग्रहण, मिहान प्रकल्प बाबत आढावा घेतला.
कोल्हापूर विमानतळ येथे विमानतळ विस्तारीकरणाबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली,
‘लुफ्तान्सा’ एअरलाइन्सच्या विमानांची उड्डाणे रद्द झाल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी शुक्रवारी आंदोलन केले होते