दारु News

आपल्या मित्रासोबत मिळून हत्या करणाऱ्या भावाने ही घटना सामान्य मृत्यू म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला.

राज्यात विदेशी मद्य उत्पादनाचे ४८ उद्योग कार्यरत आहेत. त्यामध्ये ७ विदेशी कंपन्या असून राज्यातील विदेशी मद्य निर्माणामध्ये त्यांचा ९० टक्के…

दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही, म्हणून अल्पवयीन तरुणाने एका व्यक्तीच्या डोक्यावर विटांचे प्रहार करत त्याला गंभीर जखमी केले.

विशेष म्हणजे अवैध दारू विक्री करणाऱ्यांना ग्रामपंचायत सुविधा न देण्याचा तसेच त्यांना शासकीय सुविधा देऊ नये असा ठराव ग्रामसभेत मंजूर…

वाहनासह एकाला ताब्यात घेत तीन लाख ६३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार विजय भांबळे यांनी या प्रकरणी बोर्डीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर दोन दिवस पोलिसांनी वेशांतर करून परिसरात सापळा रचला होता, त्यावेळी पोलिसांना तो सापडला.

श्रावण महिन्यात महिनाभर मांसाहार करण्यास मिळणार नाही म्हणून अनेक जण श्रावण महिना सुरू होण्याआधी येणाऱ्या आषाढ आमवस्येला गटारी साजरी करतात.

चोरट्यांनी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून मद्याच्या बाटल्या, रोकड लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस दलाने अवघ्या सात महिन्यात अंमली पदार्थ प्रकरणी १२५ गुन्हे नोंदवले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची वाटचाल ‘उडता पंजाब’च्या दिशेने सुरू…

बोटींच्या मदतीने खाडीत राबवलेल्या या विशेष मोहिमेत एकूण ९ लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र…