scorecardresearch

आलिया भट्ट News

कमी वयामध्ये यश आणि वैभव पाहणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने टू स्टेट , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपूर ॲंड सन्स, ‘राजी’, ‘गली बॉय’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. अनेक चित्रपटांत दर्जेदार अभिनय करत तिने कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असलेल्या आलियानं रणबीर कपूरशी लग्न केलं आहे.Read More
alia bhatt and ranbir kapoor
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दिवाळीला नव्या घरात प्रवेश करणार! २५० कोटींच्या बंगल्यामध्ये काय आहे खास?

Alia Bhatt and Ranbir Kapoor New Home : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या २५० कोटींच्या या बंगल्यामध्ये ‘ही’ गोष्ट आहे…

filmfare awards 2025 abhishek bachchan and kartik aaryan win best actor in leading role alia bhatt won best actress watch full winners list
Filmfare Awards 2025 : अभिषेक-कार्तिक ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते, आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार; वाचा संपूर्ण यादी…

Filmfare Awards 2025 Winners : अभिषेक-कार्तिक सर्वोत्कृष्ट अभिनेते, तर आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; ‘या’ चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार

Alia Bhatt
आलिया भट्टबरोबर दुर्गा पूजा मंडपामध्ये घडलं असं काही की…; नेटकरी संतापले, व्हिडीओ होतोय व्हायरल

Alia Bhatt Durga Puja Pandal Video Viral : आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले, “याला म्हणतात संस्कार…”

Twinkle Khanna recalls being called Rishi Kapoor illegitimate daughter(1)
“मी ऋषी कपूर यांची अनौरस मुलगी…”; हे ऐकताच आलिया भट्टला बसला धक्का, अभिनेत्री म्हणाली, “मी तुझी नणंद…” फ्रीमियम स्टोरी

आलिया भट्ट व वरुण धवन यांनी सांगितल्या ऋषी कपूर यांच्याबरोबरच्या आठवणी, ट्विंकल खन्नाने सांगितला ‘तो’ प्रसंग

Soni Razdan
“रात्रभर उभे राहावे लागले…”, आलिया भट्टच्या आईने ‘त्या’ चित्रपटातील शूटिंगचा सांगितला अनुभव; म्हणाल्या,”त्यावेळी मी…”

“इतर कलाकारांना पाहून…”, आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी ‘त्या’ चित्रपटातील शूटिंगचा अनुभव केला शेअर, म्हणाल्या…

navri mile hitlerla fame vallari viraj dance
ऐ वतन…आबाद रहे तू! आलिया भट्टच्या देशभक्तीपर गाण्यावर मराठी अभिनेत्रींचं सुंदर सादरीकरण, Video एकदा पाहाच…

Video : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रींचं सुंदर सादरीकरण पाहिलंत का? स्वातंत्र्यदिनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच…

Alia Bhatt
Video: आलिया भट्टने रणबीर कपूरबरोबरचा लंडनमधील शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “सेलिब्रिटी असून…”

Alia Bhatt shared an adorable reel with Ranbir Kapoor: आलिया भट्टने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स, म्हणाले…