Page 37 of आलिया भट्ट News

नुकतचं अथिया आणि केएल राहुलने भाडेतत्वावर घर घेतले आहे.

सून आलिया भट्ट विषयी हसतमुखाने स्तुती करणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

आलिया आणि रणबीर १४ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा विवाह १४ एप्रिल रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला. लग्नात जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.

कंडोम ब्रँडनं आलिया-रणबीरसाठी केलेली ही पोस्ट बरीच चर्चेत आहे.

आलिया आणि रणबीर काल १४ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले आहेत.

आलिया आणि रणबीरचं काल १४ एप्रिल रोजी लग्न झाले आहे.

आलिया भट्टच्या मंगळसुत्राची सध्या सगळीकडेच चर्चा होताना दिसत आहे.

आलिया आणि रणबीर काल १४ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले आहेत.

लग्नानंतर आलियानं फोटो शेअर केल्यानंतर तिच्या लुकची कंगनाशी तुलना केली जात आहे.

लग्नानंतर आलियानं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत.