Page 37 of अलिबाग News

सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षांच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे सज्ज झाले आहेत.

बुडत्याचा पाय आणखिन खोलात असे म्हणतात. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला सध्या येत आहे.

जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला.

२४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.

मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यांवर सध्या मासळी सुकवण्याची लगबग पहायला मिळत आहे.

राज्यात सत्ता बदल होताच, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात विकास निधीचा ओघ सुरू झाला आहे.

ज्या अनंत गीते यांच्यामुळे रायगडातील शेकाप आणि शिवसेना युतीला तडे गेले, तेच अनंत गीते आता शेकापच्या वतीने आयोजित निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये…

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला दिले…

आज (शनिवारी) सुरु झालेल्या या वॉटर टॅक्सीचा लाभ २१ प्रवाशांनी घेतला असून सध्या ही सेवा केवळ शनिवार-रविवार सुरु असणार आहे.

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…

जिल्ह्यात शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस असे पाच राजकीय पक्ष कार्यरत आहेत. बॅरिस्टर अंतुले आणि माणिकराव जगताप यांच्या…

महिलेने इंग्लंडमधून आलेली एका इसमाची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि तिथेच महिलेचे ग्रह फिरायला सुरूवात झाली.