Page 17 of आरोप News

“किरीट सोमय्यांनी एक फोन केला तरी सगळी माहिती मिळेल, शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही”, अशी टीका अक्षता नाईक यांनी केली आहे.

भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पाटोदामध्ये केलेलं एक विधान भलतंच चर्चेत आलं आहे.

अजित पवार यांनी पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वसुलीसाठी चीप वापराच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय.