scorecardresearch

risk of cancer, cancer increasing in people under the age of 50
विश्लेषण : पन्नाशीच्या आतील व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका का वाढतोय? प्रीमियम स्टोरी

जगभरात पन्नाशीच्या आतील व्यक्तींना कर्करोग होण्याचा धोका तीन दशकांत तब्बल ८० टक्क्यांनी वाढला आहे. बदलती जीवनशैली, कमी झालेली शारीरिक हालचाल…

prisoner suffered stroke Yerawada Jail died treatment pune
‘मोक्का’ कारवाई केलेल्या आरोपीचा येरवडा कारागृहात मृत्यू

बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ६०, रा. उरखेडकर मळा, ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.

young women suicide jumping front Mumbai-Amravati Express
अमरावतीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतली रेल्वेसमोर उडी; वडिलांची राजापेठ ठाण्यात तक्रार

गौरव मोरेश्वर हरणखेडे (२८, रा. रामेश्वर मंदिराजवळ, अमरावती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

minor girl molested calling home pretext paying yavatmal
यवतमाळ: अल्पवयीन मुलीस पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल

शोहेब सलीम निर्बान (१९, रा. आदर्शनग, पुसद), असे गुन्हा नोंद झालेल्या युवकाचे नाव आहे.

Tulasi Water Benefits :
Tulsi Water: सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्या; शरीराला मिळतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

Tulasi Water Benefits : तुळशीमध्ये औषधी गुण असतात, त्यामुळे ती विविध आजारांवर फायदेशीर ठरू शकते. तुळस रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यात मदत…

pakistan
ईशिनदेच्या आरोपावरून पाकिस्तानात चर्चची मोडतोड

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी अनेक चर्चची मोडतोड करण्यात आली. ईशिनदा केल्याच्या आरोपावरून ही मोडतोड झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Superintendent of Police Nurul Hasan
वर्धा पोलीस उत्कृष्ट तपासात राज्यात अव्वल; सबळ पुरावा नसताना जळीत कांडातील आरोपींना केले गजाआड

वर्धा पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.राज्याच्या पोलीस महासंचालकांनी उत्कृष्ट तपास कार्याचा पुरस्कार वर्धा पोलिसांना जाहीर केला आहे.

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×