अमरावती News

अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला (Amravati) विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते.
विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. (Nagpur and Amravati) त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही “खासगी जकात ” म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. Read More
special trains 01211 nashik road to badnera junction 01091 Khandwa to Sanawad
आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ, उन्हाळ्यात प्रवाशांना…

०१२११ बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड आणि ०१०९१ खंडवा जंक्शन ते सनावद अनारक्षित गाडी या विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढविण्यात…

The honorarium of teachers working on a hourly basis increased recognized private aided secondary schools junior colleges
घड्याळी तासिका शिक्षकांच्‍या मानधनात अखेर वाढ! १२० रुपयांवरून…

माध्यमिक शाळांतील शिक्षकांना घड्याळी तासिकांनुसार २५० रुपये, तर कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना ३०० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

ajit pawar mangal kalash yatra
‘कलश यात्रे’तून राष्ट्रवादीचे निवडणुकीसाठी रणशिंग

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या दिना निमित्त राज्यभर ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रा’ काढण्यात आली आहे.

Crop satellites use news in marathi
उपग्रहाच्या मदतीने आता पिकांच्या नुकसानभरपाईचे मूल्यांकन…

नैसर्गिक आपत्ती सर्वेक्षणाच्या दृष्टीने मध्यप्रदेश राज्यात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धती अवलंबिण्यात येत आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यात आली…

Ambadevi Shailashraya may be the oldest known mural paintings from the Stone Age in India
‘अंबादेवी शैलाश्रय’ भारतातील अश्मयुगीन काळातील सर्वात प्राचीन ज्ञात भित्तीचित्रे!

अमरावतीच्या निसर्ग संशोधकांनी शोधलेली शैलचित्रे ही भिमबेटका पेक्षाही जवळपास २० हजार वर्षांपूर्वीची आहेत.

Pahalgam Terror Attack, tourists , Amravati ,
Pahalgam Terror Attack : अमरावतीचे ३६ पर्यटक सुखरूप, गोळीबार सुरू होण्‍याच्या काही मिनिटांपूर्वी…

काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष्य केले आहे.

Amravati-Mumbai flight, Ticket prices, flight ,
अमरावती-मुंबई विमानसेवेचे तिकीट दर पोहचले गगनावरी! ३० एप्रिलपर्यंत ८ हजारांवर…

तिकीट दरात सूट देऊन सर्वसामान्यांना विमान प्रवासाची संधी देणाऱ्या केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत अमरावती विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली, त्याला…