Page 2 of अमरावती News
पिकांचे नुकसान, वाढती कर्जबाजारी परिस्थिती आणि शेतमालाच्या दरातील घसरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
गावात उपस्थित असलेल्या तलाठी आणि ग्रामसचिवांनी ही माहिती जिल्हा प्रशासनाला दिली.
अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा छडा लावत आरोपी शुभम विठठलराव हटवार (वय २८, रा. डांगरीपुरा, चांदुर रेल्वे) आणि त्याच्या…
Chef Vishnu Manohar : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर आता अमरावती येथे सलग २५ तास डोसे बनवून स्वतःचाच २४ तासांचा…
राज्यातील प्राथमिक शिक्षकांना सध्या तब्बल ४० हून अधिक शासकीय मोबाइल अॅप्स, डिजिटल अहवाल प्रणाली आणि व्हॉट्सअॅपवरील आदेशांच्या चक्रात अडकावे लागले…
राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी-२०२०) प्रभावीपणे राबवण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील शिक्षक व प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात यावे, अशी मागणी…
पोलिसांनी शिताफीने सापळा रचला. शासकीय वाहन काही अंतरावर उभे करून पोलिसांनी तिघा संशयितांना जागीच पकडले.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तब्बल १९ गावे निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतून गायब झाल्याचा धक्कादायक आरोप माजी…
राज्य सरकारने नरिमन पॉईंट येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाची जागा रद्द केल्यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी भाजप म्हणजे “अख्खे विष”…
एका बेवारस कन्येचे डोहाळे पुरवण्याची शासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका सेवाभावी आणि धर्मादाय कार्याला नवी दिशा देणारी असून, ही घटना…
बच्चू कडू म्हणाले, काँग्रेस इतर राज्यात मराठी विषय घेऊन जाऊ शकत नाही. भाजपला बिहारपेक्षा मुंबई हवी आहे. त्यासाठी भाजपची धडपड…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.