Page 6 of अमरावती News

राज्यातील महिलांना धमकी आल्यास पोलीस आणि कायदा सुव्यवस्था बाजूला ठेवून आरोपींना युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते घरात घुसून मारल्याशिवाय सोडणार नाही.…

भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमावरून अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

नवनीत राणा यांना इन्स्टाग्राम खात्यावरून अश्लील शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी इसाभाई या खातेधारकाच्या…

गणेशोत्सवाच्या आधी दोन ते तीन दिवसांचे तसेच गणेशोत्सवादरमान व गणेशोत्सवा नंतरचे तीन ते चार दिवस आरक्षण मिळेनासे झाले आहे.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली.

मला अडचणीत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी येथे…

उभय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले.

आता या अपात्र ठरलेल्या महिलांकडून सरकार पैसे परत घेणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

विशेष म्हणजे तक्रारीनंतर अवघ्या एकवीस दिवसांत पोलिसांनी या सायबर लुटारूंना हुडकून काढले आहे.

गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या १० रुपयांत शिवभोजन थाळी योजना २०२० मध्ये सुरू केली.

शासनाने अमरावती येथे बार्टीचे विभागीय केंद्र सुरू करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू केली आहे.

४५ हून अधिक माजी नगरसेवकांचा भरणा असलेल्या भाजपसाठी चार सदस्य प्रभाग रचना अनुकूल मानली जात असली, तरी इतरही पक्षांनी मोर्चेबांधणी…