Page 14 of आंध्रप्रदेश News

सत्तेत येण्यासाठी चंद्राबाबू नायडू येथील जनतेला भावनिक आवाहन करत आहेत. ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे नायडू याआधीच म्हणालेले आहेत.

किरण कुमार रेड्डी यांनी यापूर्वी २०१४ साली काँग्रेसचा राजीनामा दिला होता पण…

साधारण एका महिन्यापूर्वी तेलंगाना सरकारने बोया किंवा वाल्मिकी समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याची विनंती करणारा ठराव मंजूर केला.

शेतकऱ्याच्या घराजवळ वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ब्लू स्टारने श्री सिटी येथील नवीन प्रकल्पात ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

वायएसआर काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्याच सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप लावून खळबळ उडवून दिली आहे.

विशाखापट्टनम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या नवाची…

एका महिलेनं आपल्या पोटच्या मुलाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यावर प्रजाराज्यम, जनासेना आणि आता भारत राष्ट्र समिती असा राजकीय प्रवास करणारे टी. चंद्रशेखर हे आधीच्या दोन…

आंध्र प्रदेशमध्ये २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार असली तरी राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे…

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यक्रमात चार दिवसांच्या अंतराने दोन वेळा चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यक्रमात पुन्हा चेंगराचेंगरी घडली आहे.