scorecardresearch

आंध्रप्रदेश News

Andhra Pradesh Pharma Factory Boiler Blast Site Sri City | Sri City Accident News Marathi Boiler Explosion | आंध्र प्रदेश फार्मा कारखाना बॉयलर स्फोट दुर्घटना | श्री सिटी येथील कारखान्यात बॉयलर स्फोट जखमी कामगार
आंध्र प्रदेशातील फार्मा कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट; ढिगाऱ्याखाली अडकले कामगार; ४ कामगारांचा मृत्यू, १० जखमी

रात्रीची शिफ्ट संपण्याच्या वेळीच ही दुर्दैवी दुर्घटना घडली असून पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य पूर्ण करण्यात आले आहे.

Andhra Pradesh School Crime | Annamayya Hostel Student Attack | School Leave Crime Incident | Andhra Pradesh Student News
गणेश चतुर्थीसाठी शाळेला जास्त दिवस सुट्टी मिळावी म्हणून रचला भयानक कट; झोपेत असलेल्या वर्गमित्राचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शाळा प्रशासनाने दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना तातडीने शाळेतून काढून टाकले. तसेच पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत…

Child Left On Bridge Updates
३ वर्षांच्या बाळाला पुलावर सोडलं अन् आई-वडिलांनी गोदावरी नदीत मारली उडी; चिमुकला रात्रभर रडत राहिला अन्…

आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जोडप्याने आर्थिक अडचणींना कंटाळून गोदावरी नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.

Visakhapatnam school student death CCTV footage | Teacher slaps 6 year old boy Visakhapatnam incident
६ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने चापट मारली; पुढच्याच क्षणी त्याने प्राण सोडले, धक्कादायक Video व्हायरल

Teacher Slaps 6 Year Old Boy CCTV Video: गृहपाठ केला नाही म्हणून सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केली. त्यानंतर सदर…

Andhra Pradesh Lift Accident woman death CCTV footage | Elevator safety malfunction tragic news Andhra Pradesh | आंध्र प्रदेश लिफ्ट अपघात महिला मृत्यू व्हिडिओ | लिफ्ट दुर्घटनेत महिलेचा मृत्यू सीसीसीटीव्ही व्हिज्युअल्स
लिफ्टमधून बाहेर पडताना काळाचा घाला, एका सेकंदात नको ते घडलं; भीषण अपघात VIDEO मध्ये कैद!

Andhra Pradesh Lift Accident news update: आंध्र प्रदेशात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लिफ्टमधून बाहेर पडत असतानाच अचानक…

Ananthapur bus accident | Hyderabad Bengaluru highway crash | NH 44 Volvo bus accident | Andhra Pradesh road accident news
हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर बस अन् ट्रकची धडक; दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळून ४० प्रवासी जखमी

या भीषण अपघातात सुमारे ४० प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Maharashtra Tigresses Relocation Andhra Pradesh | Tadoba Tigress Transfer Nagarjunasagar Tiger Reserve | महाराष्ट्रातील वाघीण आंध्र प्रदेश स्थलांतर | ताडोबा वाघीण नागार्जुनसागर व्याघ्र प्रकल्प
राज्यातील दोन वाघिणींचा संसार फुलणार आंध्र प्रदेशात; मुख्यमंत्री फडणवीसांकडून विनंती मान्य, पण अडचण अशी की…

महाराष्ट्रातील दोन वाघिणी आता आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर-श्रीशैलम व्याघ्र प्रकल्पात पाठवल्या जाणार आहेत.

Andhra Pradesh software engineer suicide case | Mumbai techie suicide Sai Sumant | Prakasam district post death marriage demand | Tanguturu police station updates
आंध्र प्रदेशच्या महिला तंत्रज्ञाची मुंबईत आत्महत्या; कुटुंबीयांनी मृतदेह प्रियकराच्या घरासमोर नेऊन ठेवला, कारण काय?

एका तरुणीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी घेतलेली टोकाची भूमिका आणि त्यातून निर्माण झालेला तणाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Chittoor Crime Updates, Andhra Pradesh
सिया गोयल प्रकरणाची पुनरावृत्ती; आंध्र प्रदेशमध्ये पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं काढला पतीचा काटा; हँडबॅग ठरली हत्येचा संकेत

पत्नीने तिच्या पतीला मंदिरात जाण्याचा बहाणा करून देव दर्शनासाठी नेलं आणि मध्येच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली.

Andhra Pradesh Covid-19
Andhra Pradesh Covid-19: आंध्र प्रदेशात करोनामुळे दोघांचा मृत्यू, आठ जणांना संसर्ग; दोन राज्यांत करोनामुळे चिंता का वाढली?

आंध्र प्रदेशमध्ये करोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.

94 year old woman leaves US citizenship for India | Kondragunta Mahalakshmamma Indian citizenship return from US | अमेरिकेचे नागरिकत्व सोडून भारतात परतलेल्या ९४ वर्षांच्या आजी | कोंड्रागुंटा महालक्ष्मीम्मा भारतीय नागरिकत्व अर्ज
VIDEO: ‘कलेक्टर साहेब, मला भारतातच मरायचंय…’ अमेरिकेचे नागरिकत्व सोडून ९४ वर्षांच्या आजी मायदेशात परतल्या!

Kondragunta Mahalakshmamma: आंध्र प्रदेशातील ९४ वर्षांच्या कोंड्रागुंटा महालक्ष्मीम्मा यांनी अमेरिकेचे (US) नागरिकत्व सोडून पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठीची मागणी सरकारकडे केली…

ताज्या बातम्या