Page 6 of अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) News

जे संविधान विरोधी आहेत, त्यांना खुशाल काफिर म्हणा, असं मत पैगंबर शेख यांनी व्यक्त केलं. ते समताभूमी फूलेवाडा (पुणे) येथे…

डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीने पोस्टकार्ड पाठवले.

गुणवत्ता ही दांभिक कल्पना आहे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

सातपूर परिसरात सात कैऱ्या आणि सात दगडांची रस्त्याच्या कडेला रचना करुन अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांचा डाव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोख्या…

कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या जारकीहोळी यांनी अशुभ समजल्या जाणाऱ्या राहू काळात आपला उमेदवारी अर्ज भरला, स्मशानात प्रचार केला आणि…

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’, असं आवाहन केलं आहे. त्यांनी सोमवारी (८ मे) सांगली येथे…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एनसीईआरटीच्या दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग वगळल्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये यश आलं आहे. या ठिकाणी वेगळी पंगत बसवण्याची प्रथा अंनिसच्या आक्षेपानंतर बंद झाली आहे.

“त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची एक वेगळी पंगत करण्यात आली. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून सामाजिक…

‘पॉवर ऑफ मंत्रा’च्या आवडत्या व्यक्तीला आकर्षित करणे, प्रजनन क्षमता वाढवणे अशा दाव्यांना अंनिसने आव्हान दिले आहे.

जातपंचायतीच्या कौमार्य परीक्षेवर हिंदी सिनेमा येत आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक चिन्मय पुरोहित आणि त्यांच्या टीमची भेट घेतली.

अकोला जिल्ह्यातील बाबुजी देवस्थानाजवळ झाड पत्र्यावर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील…